प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेश..

-

प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेश..

 

 

शिवसेना (उबाठा गट) चे ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल व ग्रामसुधारणा मंडळाच सेक्रेटरी मनोज ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रितम जे.एम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा

 

 

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे) — प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेशाचा ओघ कायमचा सुरूच आहे.उरण तालुक्यातील जसखार गावातील शिवसेना (उबाठा गट) चे ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल व ग्रामसुधारणा मंडळाच सेक्रेटरी मनोज ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रितम जे एम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून प्रितम म्हात्रे यांचे हात दिवसेंदिवस बळकट होत असून विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रितम म्हात्रे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]