उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क..

-

उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क..

 

 

 

येत्या 23 तारखेला “शिट्टी” वाजणार प्रितम म्हात्रे यांना विश्वास

 

 

रवींद्र गायकवाड 

 

 

उरण विधानसभेचे महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे.एम.म्हात्रे यांनी सहकुटुंब कोपर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना सांगितले की उरण विधानसभेच्या महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक तसेच नव तरुण मतदारांचा उत्साह मोठया प्रमाणात दिसून येत आहे. त्याचबरोबर मतदारांचा उत्साह पाहता येत्या 23 तारखेला शिट्टी चं वाजणार असा विश्वास यावेळी उमेदवार प्रीतम जे. एम. म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]