आम्हीं बजावला मतदानाचा हक्क..

-

आम्हीं बजावला मतदानाचा हक्क..

 

 

महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

 

 

पनवेल विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहकुटुंब, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सहकुटुंब त्याचबरोबर पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेशशेठ ठाकूर यांनीही सहकुटुंब सकाळी पनवेल येथील गुजराती हायस्कूलमध्ये सकाळी मतदान केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]