उरणमधून प्रितमदादा म्हाञे सर्वाधिक मतानी निवडून येणार … भाई जयंत पाटील

-

उरणमधून प्रितमदादा म्हाञे सर्वाधिक मतानी निवडून येणार … भाई जयंत पाटील

 

 

उरण तालुक्याला पुर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याची ताकद केवल प्रितमदादामध्येच आहे त्यामुले प्रितमदादा सर्वाधिक मतानी निवडून येईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला

 

 

उरण/प्रतिनिधी — उरणमध्ये पक्षाचा आमदार नसल्याने उरणतालुक्याचा विकास ठप्प झाला आहे शहराची तर पुरती वाट लागली आहे त्यामुले गेल्या पाच वर्षापासून येथील जनता सैरभैर झाली आहे या जनतेने ही अस्मानी घालविण्यासाठी प्रितमदादा म्हाञे याना निवडून आणण्याचा निर्धार केला असून प्रितमदादा म्हाञेच सर्वाधिक मतानी निवडून येतील असा विश्वास शेकाप चिटणीस भाई जयंत पाटील यानी व्यक्त केला.

 

 

उरण विधानसभा निवडणूकी निमीत्ताने प्रितमदादा म्हाञे याची आज उरण येथे निवडणूक प्रचारार्थ जाहिर सभा झाली यावेली ते बोलत होते.आपल्या भाषणात आ.जयंत पाटील म्हणाले की उरणचे नेतृत्व वाजेकरशेठ आणि नगराजशेठ यानी केले नगराजशेठ हे मारवाडी समाजाचे होते पण ते येथील समाजाशी एकरूप झाले त्यानी कधी आगरी समाजाचा द्वेष केला नाही आगरी समाजाचा अवमान केला नाही .आजच्या उरण शहराला त्यानी चेहरा दिला ओलख दिली.माञ आजच्या आमदारानी त्याला मुठमाती दिली. उरण चे नेतृत्व दत्तापाटीर मिनाक्षी पाटील विवेक पाटील यानी केले त्यामुले उरण मध्ये आवाज आपलाच असणार आहे. त्यासाठी त्यानी आवरे येथील एका जमीन वादाचा किस्साही सागितला. उरण तालुक्याला पुर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याची ताकद केवल प्रितमदादामध्येच आहे त्यामुले प्रितमदादा सर्वाधिक मतानी निवडून येईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला

 

 

प्रीमितमदादा व्हीजन असलेले नेतृत्व…सचीन ताडफले

नेतृत्वाजवल व्हीजन असेल तर मतदार संघाचा कायापालट होतो प्रितमदादा हे असे व्हीजन असलेलै नेतृत्र आहे महिलाच्या गर्भाशय कॅन्सर तपासणी वपारतिबंधक लस देण्याचे त्याचे काम हे त्याचे द्योतक आहे युवकाना प्रशिक्षण देवून रोजगार मिलवून देण्याचे त्यानी उचललेले शिवधनुष्य चौतुकास्पद आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]