पनवेल शहर पोलीस ठाण्याचे तीन कर्मचार्‍यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती..

-

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे तीन कर्मचार्‍यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती..

 

अंबादास दानवे यांची तुर्भे पोलीस ठाणे, संजय धायेराव यांची सानपाडा पोलीस ठाणे तर संतोष म्हात्रे यांची सीबीडी पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली

 

पनवेल, दि.15 (संजय कदम) — पनवेल शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणार्‍या तीन कर्मचार्‍यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे.

 

पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अंबादास कांबळे, संजय धायेराव व संतोष म्हात्रे यांना बढती मिळून ते पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे व त्यातील अंबादास दानवे यांची तुर्भे पोलीस ठाणे, संजय धायेराव यांची सानपाडा पोलीस ठाणे तर संतोष म्हात्रे यांची सीबीडी पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.प्रवीण भगत, बाळकृष्ण सावंत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

[avatar]